info@arihantconstructions.com
   Arihant The Park - First Integrated Township of Ratnagiri
   Arihant Prime - सर्व सुखसुविधांयुक्त १ व २ बीएचके फ्लॅट्सचा, शॉप्स व ऑफिसेसचा निसर्गरम्य वास्तुप्रकल्प
   Arihant Aurika - Maruti Mandir Area, Ratnagiri
   Arihant Atlantis - First 11 storey Apartment in Ratnagiri
   Arihant City Lake - Opp. Bhogale Bus Stand, Chiplun
  Siddhivinayak Nagar Ph III - Shivaji Nagar, Ratnagiri
   The Woodland - Nachane, Ratnagiri

Welcome to Arihant Constructions

Leading Builders & Developers, Consultants in Ratnagiri

Premium Housing & Business Enclaves

Quality, Reliability and Transparency

१९९१ पासून बांधकाम व्यवसायात कार्यरत असणारे अरिहंत ग्रुप हे रत्नागिरीवासीयांसाठी एक सुपरिचित नाव आहे. प्रकल्पांचं उत्कृष्ट नियोजन, निर्दोष बांधकाम आणि जागेचा वेळेवर ताबा या भक्कम पायावर अरिहंत ग्रुपची वास्तू अभिमानाने उभी आहे.
रत्नागिरीत जेवढी हापूसची खात्री ... तेवढीच अरिहंत ग्रुपच्या वास्तुप्रकल्पांची, असं म्हटलं तर ते सार्थच ठरेल ... कारण यामागे आहे अनुभवी अरिहंत ग्रुपचे परिपक्व टीमवर्क ... निष्णात इंजिनीअर्स, कल्पक आर्किटेक्टस आणि कुशल कर्मचारीवर्गांसह आजवर रत्नागिरी, राजस्थान, जयगड व परिसरात, ५ लाख स्क्वे. फुटाहून अधिक बांधकाम क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या शेकडो समाधानी वास्तुधारक, अनुभवी रहिवाशांची साक्ष...