info@arihantconstructions.com

Aadinath Srushti

 Millat Nagar, Mazgaon Road, Ratnagiri.

 || सहवासातलं पावित्र्य ... निवासातलं सौन्दर्य ||

post img post img post img

   Flats - 42 Units

MahaRERA Registration Number:- P52800003321
Available at Website: http://maharera.mahaonline.gov.in
MahaRERA Website Link

" आदिनाथ सृष्टी म्हणजे रत्नागिरीच्या सुरम्य निसर्ग आणि त्यात बीचवरील समुद्रसान्निध्य लाभलेल्या वास्तुवैभवातील हे वास्तुवैभव , नावाप्रमाणेच आपले आगळे वेगळे अस्तित्व सिद्ध करणारे आहे. हा आलिशान वास्तुप्रकल्प विस्तृत 40 हजार स्क्वे.फूट बांधकाम सामावलेला असून रत्नागिरीच्या माझगाव रोड वरील सर्व सुखसुविधा 1 व 2 बीएचके फ्लॅट्सची वस्तुसंपन्न प्रशस्त हॉल, बेडरूम्स असणार संपूर्ण बांधकाम हे वास्तुशात्रआधारित आहे. आदिनाथ सृष्टीची खासियत म्हणजे प्रत्येक फ्लॅट्सला टेरेस, मनाला भावणारी सुखसुविधा म्हणजे तर आदिनाथ सृष्टीच्या सुखमय सभोवतालातील भक्तिमय जागरच आहे. तसेच इथल्या वास्तुधारकांच्या उच्च राहणीमानाला साजेसा इथल्या घरंदाज वावर आणि आपुलकीतल्या माणुसकीचा पाझर म्हणजे तर आदिनाथ सृष्टीचे वस्तू वैभव असणार आहे. "

याशिवाय आदिनाथ सृष्टीमधील कुटुंबवत्सल वास्तुधारकांसाठी दैनंदिन शैक्षणिक, व्यावहारिक, प्रवासीक सुखसुविधा म्हणाल तर अल्पावधीच्या नामवंत शाळा - कॉलेज , 5 मिनिटांच्या अंतरावरील एसटी स्टॅन्ड, बाजारपेठ, बँक आदि सुविधा जणू इथं तुमच्यासाठी कटिबद्ध आहेत.

About Project

Structure:-

 • Earthquake resistant R.C.C. Structure
 • 6' thick external & 4' thick Latarite stone walls
 • Sands faced external plaster & Putty finish internal plaster

Door:-

 • Decorative main door with wooden frame and internal flush door
 • Granite frames for Bedroom, Toilet & Bathroom

Windows:-

 • 3 track Aluminium powder coated windows with grill
 • Louvers windows in W.C. & Bathroom
 • Granite window sills

Flooring:-

 • Branded Vitrified tiles for entire flat
 • 12' X 12' tiles for Bathrooms, Toilets, Flower Beds & Pocket Terrace

Kitchen:-

 • Granite platforms with S.S. Sinks
 • Designer tiles
 • One side Loft for kitchen and bedroom
 • Eureka Forbes Water purifier

Eletrification:-

 • Concealed copper wiring
 • Provision for A/C points in M. Bedroom
 • TV & Telephone point in living room
 • Modular Switches
 • Circuit Breaker
 • Tube light & Fan in Living & Bedroom (ISI Marks)

Painting:-

 • Emulsion paint for internal walls
 • Water proof Acrylic paint to external walls
 • Anti termites Treatment

Toilets:-

 • Concealed plumbing work
 • Wash basin
 • Good quality Sanitary fittings with wall mixture
 • Designer glazed full tiles
 • Provisions for loft tank

Project Location

post img

Project Location

Other Ongoing Projects