Shops - 18 Units & 1,2 BHK Flats - 89 Units
" असा सुरम्य आणि सुविद्य ... सुखद आणि सुसज्ज वास्तुप्रकल्प ... अरिहंत कन्स्ट्रक्शनची .. सर्वसामान्यांना परवडणारी ... असामान्यांना आवडणारी वास्तुनिर्मिती... "
कोकण म्हटलं कि निसर्गरम्य 'रत्नागिरी' आणि रत्नागिरी म्हटलं कि 'अरिहंत' ची दर्जा गुणवत्तासंपन्न वास्तुनिर्मिती...
शाळा कॉलेज बँक हॉस्पिटल बाजारपेठ यासारख्या हातांच्या अंतरावरील बाह्य आणि सर्वच अत्याधुनिकअंतर्गत सुख- सुविधांनी आनंदून जावं असा ... हा 'अरिहंत' च्या आजवरचा नावलौकिकेला साजेसा 'नीलमणी आर्केड' ... म्हणजे अरिहंत कन्स्ट्रक्शनचा "मुकुटमणी" असा सर्वांच्याच मनाजोगा आणि सर्वसामान्यांच्या खिसाजोगा असाच आहे